समाजसमतेचे विरोधक - Page 157

समाजसमतेचे विरोधक ११५

करून दाखविणारी माणसे केव्हाही वंद्य होत. परंतु एखाद्या माणसाला स्वतःच्या मताप्रमाणे कृति करण्याचे धैर्य झाले नाही तर तो त्याचा दुर्बळपणा होय. त्यामुळे त्यांचे मत चुकीचे ठरत नाही. विधवाविवाह वगैरे सामाजिक सुधारणांच्या बाबतीत दुर्बळ मनाच्या सुधारकांवर टीका करून त्या सुधारणाच त्याज्य ठरविण्याची वहिवाट मध्यंतरीच्या काळात होती. परंतु तसल्या' |

वैयक्तिक टीकांनीं समाजसुधारणा मागें पडली नाहीं

अनुक एक सुधारणा तुम्हाला मान्य साहे किंवा नाही असे विचारले असता. होय किंवा नाही स्पष्ट उत्तर देण्याच्या ऐवजी अमक्याने तौ सुदारणा ग्राह्य मानली होती परत त्याने ती अनलात आणण्याच्या कामो आयत्या Ges} माघार घेतलो, असे. म्हणणें हैं काही रीतसर उत्तर नव्हे. अने माघार घेतली तर बने ती अमलांत आणून दारवादी. परतु अच्या ठिकाणी पुरेश्या मनोधैर्याचा अभाव दिसून आला त्या अर्थी ती सुधारणा स्याज्य होरा असे कसे म्हणता येईल ? परंतु व्यक्तीवर टोका करून तत्त्वे ठार करण्याचा मोह पडल्यामुळे भ्याड टीकाकार असा असंबद्धपणा दाखवितात. बोलल्याप्रमाणे तंतोतंत कृति करून दाखविणारी माणसं जगात केव्हांही थोडीच असावयाची. परंतु ज्यांना बोलल्याप्रमाणे कृति करण्याचे धैर्य नसेल त्यांनी प्रामाणिकपणे आपल्या ठिकाणी धैर्याचा अभाव कबूल केला म्हणजे झालें. तसेंच कित्येकांना खरोखरच कांही अडचणी असतील. सर्वांना सारख्याच अंतरापर्यंत सारख्याच वेगानें धांवतां येणें शक्य नसतें. परंतु एखादी सुधारणा योग्य आहे किंवा अयोग्य आहे हें युक्तिवादानें सिद्ध करण्याच्या कामी टाळाटाळ करून व्यक्तींच्या आचरणावरून ती सुधारणा टाकाऊ ठरवूं पाहणे हा

पोरकटपणाच Ae तर भ्याडपणाहि ..

आहे. बोलण्याप्रमाणें आचरण करणारे लोक समाजसुधारकात नसतील तर नसोत, पणं पुराणमतवाद्यांत तरी कितीसे आहेत ? शास्त्राप्रमाणे आज एक तरी पुराणमताभिमानी चालत आहे काए? वैराग्याची महती गाणारे आण साधुसंतांच्या चरित्रांचा व वचनांचा कीस पाडणारे कितीसे लोक स्वत: TAR आहेत ? एवंच, व्यक्तीटरील टीकेनें कोणतीही समाजसुधारणा टाकाऊ ठरत नाही. समत्ावादावर मोठ्या शिष्टपणानें असा आक्षेप घेण्यात येतो को,

निसर्गातच मुळीं समता नाही, मग ती कोण कशी प्रस्थापित करूं शकणार ? परतु

जातिभेद हा निसर्गजन्य भेद नव्हे हैं प्रथम लक्ष्यांत ठेविलें पाहिजे. अमक्या एका

जातीतले सगळेच लोक बुद्धिमान, तेजस्वी, सदाचरणी असे निपजतात आणे

दुसऱ्या एका जातींतले सगळें लोक निर्बुद्ध, अजागळ व दुराचरणी तेपजतात अ