१३७ वेंगुर्ल्याचा सत्यनारायण
किती उदात्त आहे ! या संतांच्या देवाशी प्रभूतिसाधूंची ईश्वरविषयक कल्पना
सदरील पोथींतल्या मारवाडी स्वभावाच्या, निष्कारण रागावणाऱ्या, क्षुल्लक
करून पाहिल्यास अपराधाबद्दल भयंकर सूड उगविणाऱ्या देवाची तुलना
देवाला सोडून या आधुनिक बहिष्कृतांनी आपल्या चोखोबांच्यो व रोहिदासाच्या
बनावट देवाला भजणें ही आध्यात्मिक पिच्छेहाटच समजली पाहिजे.
SN हा
` प्रासंगिक विचार : बहिष्कृत भारत, ता. १६ ऑगस्ट १९२९.