आमची कैफियत - Page 190

1 नावासाहेब आंवेडकर लेखन आणि भाषणे

` ` पकार सार्वजनिक मतभेदास्तव आमच्यावर हल्ला करतात तर कांहीं लोक

' तेपण प्रेरित होऊन आडगोळ्या मारतात. अरपृश्यतानिवारण हा उद्देश ` गा मान्य आहे. त्यांतल्या काहीना आम्ही फार जहाल आहों असे वाटतें म्हणून

7 "यतर तुटून पडतात तर काहींना आम्ही मवाळ आहों आसे वाटतें म्हणन

OT जजटतात. साधारणत: आमच्या निंदकांचे

बहिःशत्रु व अंतःशत्र

7! करता येतील. अर्थातच, आमच्या उदेशाविषर्यी ज्यांची मनःपूर्वक

SO आहे, परतु तपशिलाच्या बाबतींत ज्यांचा आमच्ट!शीं मतभेदं आहे,

37 न्ने रऊवळ हाणून पाडण्याची ज्यांची इच्छा नाहीं, तसेंच जे खाजगी द्वेष किंवा “al न बाळगतां आपुलकीच्या भावनेने मतभेद प्रदर्शित करितात, अशा “क्राकारांना आम्ही आमच्या शत्रुवर्गात लेखीत नाहीं. बहिःशत्रूंमध्ये

vapora सर्व शत्रूंचा समावेश होतो. या बहिःशत्रूंमध्ये अनेक पोटभेद

अहेत. अस्पृश्यता हे हिंदुधर्माचे लांच्छन नसून ती त्याची शोभा आहे, जातिभेद हे हिंदुधर्माचे वैशिष्ट्य आहे, जातिभेद नाहींसा झाला तर हिंदुधर्म नावाला जिवंत राहिला तरी तो नामशेष झाल्यासारखाच समजला पाहिजे, असे म्हणणारा रोटीबेटीलोटीभेटीबँद हिंदुधर्माचा अभिमानी वर्ग हा केव्हांही आमच्याशी शत्रुत्व

SURE त्यांच्या खालोखाल, केवळ भेटीव्यवहार व्हावयास हरकत नाही,

"संतु बेटी, रोटी च लोटी यांच्या बाबतीत बंदी राहिलीच पाहिजे असें प्रतिपादणारा, -रंलु भेटोव्यवहाराच्या बाबतीतही अगदीं ' आस्ते कदम म्हणून नेहमी ओरडत राहणाऱ्या लोकांचा पक्ष होय. यां पक्षांतही काही लोक असे आहेत कीं अस्पृश्यता कालातराने नाहीशी होईल असे म्हणून काळावर हवाला देऊन अस्पृश्यांनी स्वस्थ सावे, आपले हातपाय होलवू नयेत, असे त्यांना वाटतें अस्पृश्यता हा अन्याय आहे ह नाकबूल करण्याचे धैर्य त्यांना होत नाही, परंतु अस्पृश्यतेच्या तटाला एखादे "काड पडल तर त पाहून त्यांच्या आंतड्याला पीळ पडल्याखेरीज रहात Vel!) अर्थातच अशा लोकांच्या जिवाला अस्पृश्यतांनेवारणाच्या बाबतींत 'नाकयतेखेरीज दुसऱ्या कशाने समाधान वाटावयाचें नाहीं. त्यांचे समाधान

T आम्हास बिलकूल शक्य नाही हे सांगावयास नकोच. ' आस्ते कदम *

"ज्या व खराखरच तशी समजूत असणाऱ्या लोकांच्या मतें ' आस्ते ' म्हणजे "वे प्रमाण कमोत कमी किती मंद असले पाहिजे हें समजत नाहीं व आमची ख जी आहे की तें त्यांनाही सांगता येणार नाही. दुसरा वर्ग हिंदुमहासभावाल्यांचा ४ 77 "¬ कांना अस्पृश्यांच्या संबंधाने पान्हा फुटतो तो केवळ बहिष्कृत समाजातील लोक मुसलमान किंवा खिस्ती धर्मात जाऊ नयेत,