हिन्दी राजकारणाचा विचका हा - Page 321

हिंदी राजकारणाचा विचका २७९

ता. २ मार्च १९२२ च्या 'यंग इंडियाच्या' अंकात या विषयासंबंधाने गांधींनी

म्हटले आहे की,

| | am sorry that | find a nervous fear among some Hindus and

Mohammedans that! am undermining their faith and that lam even doing

irreparable harm to India by my uncompromising of non-violence.

| may be bold to say that violence is the creed of no religion and that,

whereas non-violence in most cases, is obligatory in all, violence is

merely permissible in some cases. But! have not put before India the

fina! form of non-violence. The non-violence that | have preached from

Congress platforms is non-violence as a policy.

If they do not believe in the expedient of non-violence, they must

denounce it; but not claim to believe in the expedient, when their heart

resists it. How disastrous it would be if, not believing in violence even

as an expedient, joined, say a violence party and apporached a gun with a perturbed heart. The reader will believe me when | say that | have the capacity for killing a fly. But! do not believe in killing even flies. Now suppose | joined an expedition for fly-killing as an expedient. Will | not be expected, before being permitted to join the expedition to use all the available engines of destruction whilst | remained to the army of fly- killers ? If those who are in the Congress and the Khilafat Committees will perceive this simple truth, shal! certainly either finish the struggle this year to a successful end, or be so sick of non-violence as to give up the pretention and set about some other programme.

“मला खेद वाटतो तो हा की, काही हिंदू आणि मुसलमान लोकांच्या मनात असे भय उत्पन्न झाल्याचे मला आढळून आले आहे की, अहिंसा तत्त्वाच्या माझ्या शिकवणुकीमुळे मी त्यांच्या धर्मश्रद्धेचा मूळ पायाच उखडून काढीत आहे आणि हिंदुस्थान देशाचेही अपरिमित नुकसान करीत आहे.

मी बिनदिक्कत म्हणतो की हिंसा हे कोणत्याच धर्माचे ब्रीद नाही; उलटपक्षी बहुतेक सर्व धर्मात अहिंसा तत्त्वाचे पालन करण्याचे बंधन (त्या त्या धर्मातील) व्यक्तीमात्रावर घालण्यात आले असून, प्रसंगविशेष केवळ आपद्धर्मकर्म म्हणूनच हिंसेला मान्यता देण्यात आलेली आहे. शिवाय आत्यंतिक स्वरुपाच्या अहिंसेचा मार्ग मी हिंदुस्थानापुढे ठेदलेला नाही. काँग्रेसच्या व्यासपीठावरून मी जी अहिंसेची शिकवण देत आलो आहे ती (तत्त्व म्हणून नसून) केवळ धोरण या दृष्टीने देत आलो आहे.

अहिसापालन हे एक प्रसंगोपात्त अनिवार्य असे कर्तव्य आहे, या गोष्टीवर ज्यांचा

विश्‍वास नसेल, त्यांनी उघडपणे त्याचा धिक्कार केला पाहिजे. हे कर्तव्य पार पाडण्याला ज्याच्या मनोदेवतेचा विरोध असेल त्यांनी बाह्यतः त्यावर विश्वास दाखविण्याचे ढोंग करता कामा नये. गृहित धरू या की हिंसा ही प्रसंग