हिन्दी राजकारणाचा विचका हा - Page 332

२९० डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे

तसेच हिटलरच्या आमदनीत राजकीय चळवळीस कितीसा वाव मिळेल व ज्याला लढाऊ राजकारण म्हणतात ते कितपत करता येईल य'ची कल्पना यावी म्हणून हिटलरचा एक सहकारी इ. टी. रोब्यास याच्या ' कामेरून्समध्ये जर्मनी ' (Germany in the cameroons by E. T. Robasche) या पुस्तकातून खालील उतारा देत आहोत :

“The Germans, being supermen, have every right to determine how the natives should live and the natives should never be allowed to forget that their lives, their work and actions should be placed at the disposal of the Germans to exploit as they wish........ It is thoroughly sickening to me observing the British encouraging the education amongst the natives, even going so far as to allow them to enter the universities and colleges in England ; but it passes my comprehension altogether that they allow them to enter Government service in their own colonies where, unless they are checked in time they will eventually occupy executive positions. ltseems incredible that these natives will ultimately become, for example, high court judges when white men will have to debase themselves and occupy the undignified position of appearing before them and perhaps being sentenced by them.

ere Thank heaven, the Germans rule by the head and not the heart. Thank heaven the Germans understand the native and where he 0810105. ares the servant of his white master..... In order to retain ‘our prestige and position we could not sentence the Germans (in the comeroons) who had been found guilty ; so they were either transferred to another district or were sent home.

The only punishment the native, irrespective of position, understands and appreciates is flogging and plenty of it. Flog the native well and he will 5007 realise that the straight path is better and not quite as painful. ”

'* जर्मन लोक हे मानवामध्ये श्रेष्ठतम अशा जातीत जन्मले असल्याकारणाने काळ्या लोकांनी आपले जीवित कोणत्या अवस्थेत कंठावे हे ठरविण्याचा त्यांना (जर्मन लोकांना) सर्वस्वी अधिकार आहे. काळे लोक हे नीच जातीचे आहेत ; आणि त्यांचे जीवित, त्यांचे श्रम आणि त्याची परिचर्या यांचा जर्मनांच्या इच्छेनुरुप त्यांच्या (जर्मनांच्या) फायद्याकरिता उपयोग करून घेण्याला त्यांनी (काळ्या लोकांनी) मान्यता दिली पाहिजे. ही गोष्ट त्यांना केव्हाही विसरू देता कामा

नये... . . . ब्रिटिश लोक काळ्या लोकांमध्ये शिक्षण प्रसाराला प्रोत्साहन

देतात. इतकेच नव्हे तर इंग्लंडंमधील कॉलेजात आणि युनिव्हर्सिटीत प्रवेश करण्याची त्यांना मुभा ठेवतात, हे पाहून माझे पित्त खवळून जाते. पण त्यांच्या स्वतःच्या वसाहतीत सरकारी नौकरीत प्रवेश करण्याची परवानगी तेथील काळ्या लोकांना ते (ब्रिटिश लोक) कसे देऊ शकतात याची मला कल्पनाही करवत