हिंदी राजकारणाचा विचका ३०५
आहेत. असा प्रकार असल्याकारणाने इंग्रजांची अडवणूक तर होत नाहीच पण अडवणूक करू म्हणणारांची नागवणूक मात्र होणार, यात संदेह नाही. बाकी सगळे पक्ष युद्धात सहाय्य करण्यास सिद्ध आहेत. एक काँग्रेसच अडून बसली आहे व ज्याअर्थी काँग्रेस म्हणजे हिंदू त्याअर्थी नागवणूक होणार ती हिंदूंचीच होणार आहे तरी या सर्व गोष्टींच्या सूचनेचा त्यांनी निर्विकारपणे विचार [करावा ] अशी आमची त्यांना सूचना आहे.
Te त कळ आ क
अग्रलेख : जनता, ता. 3,90 आणि २४ ऑगष्ट १९४०.
उद्धृत : गांजरे, खंड ४ पू. ११६-१२५, १२८-१६८.