हिंदु स्त्रियांची उन्नति आणि अवनती. . . . . . जबाबदार कोण? ४०१
किंवा कितीही मोठा आश्रय मिळाला असेल तंरीही त्यांच्या तुलनेत, त्यांनी
वैयक्तिक प्रतिष्ठा प्राप्त केली होती: . धार्मिकं पुरूषांप्रमाणे वस्त्र परिधान करुन
आणि मुंडन करुन ही भगिनी मुक्त होती, ती भगिनी कुठेही संचार करण्यास मुक्त
होती, घनदाट अरण्यात एकटी जाऊ शकत होती किंवा गिरी शिखरावर चढू शकत
बुद्धाने स्त्रियांना भिक्खुणी बनण्याची परवानगी देऊन त्यांच्याकरिता केवळ स्वातंत्र्याचाच मार्ग मोकळा केला नाही तर त्यांनी त्यांना लिंगभेद विरहित प्रतिष्ठा प्राप्त करून घेण्याचा स्वतंत्र मताधिकार दिला. मिसेस र्हिस डेव्हिडस यांच्या शब्दात :-- | |
“तिला. मिळालेल्या स्वातंत्र्यामुळे बुद्धिप्रामाण्य असलेल्या तिच्या ' अर्हत ' बंधुंनी तिच्याशी लिंगभेद न करता तिच्या सन्याशी जीवनाला मान्यता दिली. या स्वातंत्र्यामुळे ती आध्यात्मिक विश्वाची अनुभूति घेऊ शकली तसेच पिटकांमध्ये वर्णन केल्याप्रमाणे ज्यांना बौद्ध जगतात अत्यंत जागृत म्हणून संबोधण्यात आले अशा त्या निवडक श्रेष्ठ अरिया* बरोबर ती बौद्धिक संवाद करू शकली आणि ती त्यांच्या प्रमाणे सर्व बाबींना सत्य स्वरुपात पाहण्याची शक्ती प्राप्त करू शंकली.
भिक्खुणी सोमा ' म्हणते, स्त्रीचे नैसर्गिक जीवन हे आमच्या आणि अरिया यांच्या मध्ये अडसर कसे ठरू शकते ? |
' ते कुणात काय असल्याचे सुचविते
अंतर्ज्ञान सत्य प्रमाण समाजाविते ?
यात की एकाला प्रश्न निर्माण व्हावा :
अशावेळी मी स्त्री आहे काय, किंवा ..
मी पुरूष आहे ? किंवा मी काहीच नसेल तर ?
अशावेळी 'मार' च सांगण्यास समर्थ आहे ! “
हेच सर्व काही नव्हे. बुद्धाने स्त्रियांना भिक्खुणी होण्यास परवानगी देऊन त्यांना पुरुषाबरोबर समानतेचा मार्ग खुला केला. मिसेस fea डेव्हिंड्सच्या निष्कर्षाप्रमाणे २ : i o फी ॐ
” भिक्खुणींमा तांत्रिकदृष्ट्या कायम स्वरूपात मिक्खूंपेक्षा कनिष्ट नेमले हे खरे आहे. ' हेही तितकेच खरे आहे कीं थेरी आपल्या बौद्धिक आणि लौकिक सामर्थ्याच्या बळावर संघातील सर्वोच्च व्यक्तीच्या बरोबरीचे स्थान प्राप्त करू
* अरियोः A venerable or holy men ; a saint ;.an Arahata (आर्य) ;
Dr. Baba Saheb Ambedkar written as and speeches Vol. 16, P. 50: Editions.
1: Psalms No. XVI.
2 : Preface to Therigatha Pp. XVI-XXVII.
अदेश री क TN s Pad क