रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया . . - Page 483

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ४४१

expert, he dedicated his life to the cause of reconstructing the Indian society based on liberty, equality and fraternity. The Republican Party of India dedicates itself to this great task :

Republican Party of India stands for Parliamentary Democ- racy— |

  1. The Republican Party of India will stand for the Parliamen- tary system of Government as being the best form of Government both in the interest of the public and in the interest of the individual.

Secularism upheld

  1. The Republican Party of India upholds the secular character | of the State.” 1

डॉ. बाबासाहे आंबेडकर यांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षाची मुहूर्तमेढ ज्या विचारधारेवर रोवली आहे ती एवढी प्रभावी आणि कार्यक्षम आहे की त्यानुसार हा पक्ष कार्यशील असला तर तो जगाचा आणि भारताचा बचाव रक्तपातांपांसून करू शकेल. असा निष्कर्ष काढताना डॉ. आंबेडकरांच्या चळवळीच्या काळात त्यांचे खंदे कार्यकर्ते असलेले आणि विचारवंत अँड. बी. सी. कांबळे, माजी खासदार आपल्या ' त्या निवेदनाचे प्रश्नोत्तर-रूपी सोपे व यथार्थ विवेचन ' यात म्हणातात,

०. 02.00 डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या खुल्या पत्राचा संदेश भारताच्या कानाकोपऱ्यात आणि भारतीय लोकांपर्यंत पोहचविणे अत्यंत निकडीचे आहे. त्याचप्रमाणे, जणू हे खुले पत्र जगातील लोकांस उद्देशून आहे असे समजून, खुल्या पत्राचा संदेश राष्ट्रसंघापर्यंल व शक्यतो जगातील लोकांपर्यंत. पोहोचविणे तितकेच निकडीचे आहे. |

*“ कोणी हे कार्य करील तर ते जगाच्या धन्यवादाला पात्र होतील. कोणी हे करो वा न करो रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला मानणाऱ्या तमाम लोकांनी हे कार्य करण्यासाठी सर्वांपुढे यावे व जगाचा व भारताचा बचाव'रक्‍तपातापासून करावा. ”

या निवेदनाचे भाषांतर मा. दा. ता. रूपवते यांनी करून ते प्रबुद्ध भारत : रिपब्लिकन पार्टी स्थापना विशेषांक १९५७ मध्ये प्रसिद्ध केले आहे. ते

येणेप्रमाणे-

! India Votes : P. 85,