परिशिष्टे ४९३ खुल्या कराव्यात, व त्यांच्या धन्यवादाचे धनी व्हावे ! सर्व हिंदू जनता त्यांच्या a कृत्याबद्दल व धैर्याबद्दल त्यांचा गौरव करील, एवढेच नव्हे तर पुढील अनंत हिंदू पिढ्यांची कृतज्ञता ते निःसंशयपणे संपादन करतील |
ल. ब. भोपटकर
(केसरी, ता. २७ ऑगस्ट १९२९ ; 'सारसंग्रह अर्थात् केसरीचे छोटे फाईल, वर्ष १९२९. पान ३६४.)
उद्घृत : गणवीर, पृ. ५४४.
ait = 5 १.४9 3, 3 ~