परिशिष्टे - Page 588

डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे ५४६

जीवन अधिक विद्यमान परिस्थिती बदलून संकल्पना व सिद्धांत निघाले.

झगडणारा मानव, हा इतिहासामध्ये स्फूर्तिस्थाने प्रगतिशील करण्यासाठी

त्यागाच्या व करीत असतो. त्यास निष्ठेच्या, शोधण्याचा सतत प्रयत्न

खच्चून भरलेली फ्रेंच राज्यक्रांती निःसंशय हौतात्म्याच्या उदाहरणांनी

स्फूर्तिदायक ठरेल.

फ्रेंच राज्यक्रांतीवरील प्रतिक्रिया :

एक तत््वज्ञानी-कोणत्याही क्रांतीचे नेतृत्त्व, त्याचे तत्त्वज्ञान इत्यादी राजकीय

लोकाकडे नसावे, फक्त मध्यम मार्ग हाच त्याचा पाया असावा.

डॉ. जे. इ. स्वेन-संपूर्ण विश्व लोकशाहीचा विजय म्हणून या क्रांतीचा

जयजयकार करीत आहे.

१ : मराठी विश्वकोश-१०, पृ. ११२४-११२५.