नेहरू कमिटीची योजना व हिंदुस्थानचे भवितव्य - Page 71

नेहरू कमिटीची योजना व हिंदुर्थानचें भवितव्य २९

दोहोंच्या माऱ्यांत सापडलेल्या या देशाला फार जपून वागले पाहिजे असें आम्हास वाटतें. या सर्व राष्ट्रांचा एकसंघ तयार होईल व आपण सर्व एका खंडातील लोक या भावनेने प्रेरीत होऊन गुण्यागोविंदाने ती नांदतील अशी आशा करण्यास

आज तरी कांहीं. सबळ कारण दिसत नाही. एका संस्कृतीनें बद्ध झालेले लोक

ज्या युरोप खंडांत आहेत त्या युरोप खंडातील राष्ट्रांतील यादवी अजून मिटली नाहीं. आशिया खंडात तर बोलून चालून विविध नव्हे विरोधी संस्कृतीच्या लोकांनी आपलें ठाणें धरलें आहे. त्यांचा मिलाफ होईल अशी आशा धरून चालणें म्हणजे मृगजलाच्या पाठीं लागून आपली फसवणूक [करून ] [घेण्यासारखे ] आहे. फाजील आशावाद न करतां परिस्थितीची जाचणूक [ध्यानांत ] [घेऊन ] [वागणें ] हें बरें. आहे या परिस्थितींत चीन व जपान [या ] [दोहोंपैकी ] [कोणाकडूनहि ] [जर ] मारा करण्यांत आला तर त्यात पराजय कोणाचा होईल हें जरी सांगतां आले [नाहीं ] तरी त्यांच्या माऱ्याला सर्व लोक एकजुटीने [तोंड ] [देतील ] [याबद्दल ] [कोणालाहि ] [खात्री ] देतां येईल. पण स्वतंत्र झालेल्या हिंदुस्थानावर [जर ] [टर्की, ] [परशिया ] [किवा ] अफगाणीस्थान या तीन मुसलमान [राष्ट्राँपैकी ] [कोणी ] [एकानें ] [जर ] [मारा ] [केला ] [तर ] त्याप्रसंगी सर्व लोक एक जुटीने [तोंड ] [देतील ] [याची ] [खात्री ] [कोणी ] [देईल ] काय ? आम्हास तरी देतां येत [नाही. ] या देशांत हिंदु आणि मुसलमान [हैं ] [दोन ] समाज नव्हें ही दोन [राष्ट्रे ] [नांदत ] [आहेत. ] हिंदीमुसलमान लोकांचा ओढा मुसलमान संस्कृतीच्या [राष्ट्राकडे ] [असणे ] [अगदी ] [साहजिक ] [आहे. ] हा ओढा इतका बेसुमार बळावला आहे कीं [मुसलमानी ] [संस्कृतीचा ] [प्रसार ] [करून ] [मुसलमानी ] राष्ट्रांचा संघ तयार करणे [व ] [होतील ] [तितके ] [काफीर ] [देश ] [त्याच्या ] [अंमलाखाली ] आणणें हैं त्यांचे ध्येय होऊन [बसलें ] [आहे. ] या विचारांनी पछाडल्यामुळे [पाय ] हिंदुस्थानांत असले तरी [त्यांचे ] [डोळे ] [तुर्कस्थानाकडे ] [अगर ] [अफगाणीस्थानाकडे ] लागलेले आहेत. हिंदुस्थान [देश ] [आपला ] [आहे ] [याबद्दल ] [ज्यांना ] [अभिमान ] [नाहीं ] [व ] त्यांतील निकटवर्ती [हिंदु ] [बांधवाविषयीं ] [ज्यांना ] [बिलकूल ] [आपलेपणा ] [नाही ] [असे ] मुसलमान लोक मुसलमानी [परचक्रापासून ] [हिंदुस्थानचे ] [संरक्षण ] [करण्यास ] [सिद्ध ] होतील असें धरून [चालणें ] [धोक्याचे ] [आहे ] [असें ] [आम्हास ] [वाटतें. ] स्वातंत्र्य संरक्षणाचा विचार करतांना [नुसत्या ] [मुसलमानांच्या ] [मनोवृत्तीचा ] [विचार ] [करून ] [चालावयाचे ] नाही. या देशांतील [प्रांत ] [रचनेचाहि ] [विचार ] [करणे ] [प्राप्त ] [आहे. ] सगळे ' मुसलमानी [प्रांत ] [हिंदुस्थानच्या ] [अगदी ] [सरहद्दीवर ] [आहेत. ] विध्य पर्वतापर्यंत सारी धरित्री मुसलमानमय [आहे. ] यामुळे मुसलमान लोक [है ] [स्वतंत्र ] [झालेल्या ] हिंदुस्थानचे द्वारपाळ [आहेत. ] शत्रुला त्यांनी अडकवून [धरलें ] [तर ] [ठीक ] [पण ] [जर ]

बाद १-५