मुंबई म्युनिसिपालिटीतले लोकप्रतिनिधी - Page 93

मुंबई म्युंनेसिपालेटीतले लोक प्रांतनिधों ५१

उमेदवाराच्या लायकीचा विचार न करताच बहुधा ते आपली हितसंबंधाच्या दृष्टीनें

वर्गाचे प्रतिनिधी मुंबई म्युनिसिपालिटोंत मतें देतात. अशा स्थितींत बहिष्कृत

कलेल्या नेमणुकीवरच निवडून यऊं शकत नाहींत आणि त्यामुळें सरकारनें

समाधान मानून घेऊन राहावें लागतें, हल्लीं मुंबई शहरांतील कामगार वर्गाचे

दुरुस्ती होऊन व्यवस्था झालेली चार प्रतिनिधी घेण्याची मुबई भ्यानेसिपल अँक्टात

) तयार आहे. कामगारसघांतून एक मतदार मडळ (electoral college करण्यांत येतें व त्या मडळानें हे चार प्रतिनिधी निवडून घ्यावयाचे असतात. तशा

प्रकारची व्यवस्था, बहिष्कृत वर्गाच्या बाबतींत होईल तरच त्या वर्गाचे प्रतिनिधी निवडून येण्याची आंशा आहे. किवा weet शहराचे सात वॉर्ड केले आहेत व प्रत्यक चार्डाला कमी जास्तो अनेक प्रातेनेधी निवडण्याचा इक्क दिलेला

आहे. त्यांच्याऐवजों शहराच लहानसहान असें पुष्कळ भाग पाडून प्रत्यक भागाला फक्त एकएकच प्रतिनिधी निवडण्याचा हक्क दिला तर हल्लीपेक्षा विशेष समाधानकारक रीतीनें प्रावानेंधीची निवड होईल. याखेरीज, लोकसख्यच्या प्रमाणाने वगवेगळ्या वॉर्डामधील प्रतिनिधींची सख्या ठरविणे आणि मताधिकाराची मर्यादा अधिक विस्तृत करणै या सुधारणाहि अवश्य आहेत. सध्यां सधन लोकाची वस्ती असलेल्या थोड्या वस्तीच्या वॉर्डांना मोठ्या वस्तीच्या परतु गरीब लोक असलेल्या वॉडपिक्षा अधिक प्रतिनिधी निवडून देतां येतात. ही गोष्ट लोकशाहीच्या तत्त्वाविरुद्ध आहे. तसेंच मताधिकार कमींत कमी दहा रुपये भाडे

देणारांना असल्यामुळें हजारों लोक मतदानाच्या हक्काला मुकतात. मताधिकार

विस्तृत होऊन वयांत आलेल्या प्रत्येक मनुष्याला मतदानाचा हक्क मिळाल्यास

मतदारांची संख्या इतकी वाढल कीं, खासगी रीतीनें भीड-वशील्याचा उपयोग

करून अथवा मतें विकत घेऊन निवडून येणें सहसा. शक्य. होणार नाहीं.

eas, eee -aai ee ण se “च oer SST ~ ७ -= १ a ति

न बहिप्फत ममा ले gra eee बु अग्रलख : gewyd AxA, ता. १ माच १६२९.