मुंबई शहरांतील दंगे - Page 95

५३ मुंबई शहरांतील दंगे

उभय समाजांतल्या खऱ्या धार्मिक, पापभीरू, सात्विक लोकांचीं अंत:करणें

दुःखानें हळहळत होतीं तर आगलावे पुढारी निरपराधी लोकांच्या हत्या पाहून

कोणत्याच धर्माचा फायदा झाला हत्याकांडाला प्रोत्साहन देत होते. . या दंग्यामुळें

नाहीं, उलट दोन्ही धर्मातील विचारी लोकांना लज्जेनें मान खाली घालण्याचा

प्रसंग आला |

प्रासंगिक विचार : बहिष्कृत भारत, ता. १ मार्च १९२९.